loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली शाळेत दि प्राइड इंडिया व एचडीएफसी बँके मार्फत वृक्षारोपण

संगमेश्वर, (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील आदर्श शाळा चाफवली नंबर १, आदर्श शाळा चाफवली नंबर २, आदर्श शाळा, चाफवली नंबर ३ येथे दि प्राईड इंडिया व एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्यामार्फत शाळेला शोभेची झाडे देण्यात आली. त्यांचे वृक्षरोपण करण्याचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला चाफवली गावच्या सरपंच आरोही रावण तसेच आपल्या गाव विकास समितीचे अध्यक्ष संजय चाळके त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष व पत्रकार प्रकाश चाळके, सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg