loader
Breaking News
Breaking News
Foto

भजनी मंडळ बुवा व मृदूंग वादक यांनी आम.जठार यांची घेतली भेट

कणकवली(प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा भजनी मंडळ बुवा मंडळी व मृदूंग वादक यांनी आम. प्रमोद जठार यांची कणकवली विश्रामगृह येथे भेट घेतली व आपल्या विविध समस्या मांडल्या . यावेळी आम. प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा भजनी मंडळ बुवा मंडळी व मृदूंग वादक यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भजन ही कोकणची लोकपरंपरा आहे. आपण भजनी बुवा ही संस्कृती जोपासात आहात. यावेळी मी आपण सर्व भजनी बुवांसोबत आहे, असे उपस्थित सर्व मंडळींना आम. प्रमोद जठार यांनी आश्वासन दिले. यावेळी बुवा संतोष कानडे, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष मिराशी, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा गोपी लाड, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे, सुदर्शन फोपे, पंढरी जाधव आदी भजनी बुवा मृदूंग वादक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg