loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस सोशल मीडिया समितीवर सुधीर चांदेलकर

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुका सोशल मीडिया विभागाची जबाबदारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग येथील कार्यकर्ते सुधीर चांदेलकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष बाबू गवस व जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर तसेच वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. यावेळी सुधीर गवस, संदीप नाईक, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg