loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार आंबवली शाळेला प्रदान

खेड (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार २०२४ -२५ आदर्श पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली या शाळेस रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व रत्नागिरी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा केंद्रे, रत्नागिरीच्या सीईओ वैदही रानडे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण कदम तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, मानसी जगदाळे, रेवती पाटील सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आंबवली गावचे सरपंच राजश्री यादव तसेच उपसरपंच विजय यादव तसेच शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष साक्षी यादव उपाध्यक्ष सिद्धी यादव तसेच शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर व उपशिक्षिका रेवाळे उर्फ खांडेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबवली गावातील तंटामुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती आंबवली, सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg