loader
Breaking News
Breaking News
Foto

पाकिस्तान कनेक्शन , संशयावरून दहशतवादविरोधी पथकाकडून चिपळुणातील दोघांची चौकशी

चिपळूण : पाकिस्तानातील दहशतवादी टोळीचा प्रमुख शहजाद भुट्टी याच्याशी सोशल मीडियावर संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी रात्री चिपळुणातील दोघा तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दोघांची अनेक तास कसून चौकशी करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीनंतर त्यांना काही अटींसह सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या दोघांची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ( बातमी अपडेट होईल )

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg