loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी - नागपूर महामार्गावर घाटात दरड कोसळली

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गांवरील दक्खन ते कळकदार यांच्यामध्ये महामार्गांवर दरड कोसळण्याचे प्रकार सुरु असून शुक्रवारी ३ जुलै रोजी सकाळी ९ ते ९.३० वा. वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दक्खन ते कळकदारा हा एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र ही भली मोठी दरड सद्या वाहतूक सुरु असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे. चार पदरीच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गांवर आली नाही. मात्र काही दगडीचे तुकडे आले असून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहन धारकांनी वाहने सावधतेने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg