loader
Breaking News
Breaking News
Foto

माऊली घाट भांबेड ते गावडी रस्ता मार्गावर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - सोनुबाबा कुर्णेकर वारकरी पायी दिंडी समितीचे भांबेडचे अध्यक्ष ह.भ.प.संतोष महाराज कुर्णेकर यांच्या मार्गदर्शनानुसार सह्याद्रीमधील माऊली घाट भांबेड ते गावडी रस्ता याच एतिहासिक मार्गाने पारंपरिक दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. पारंपरिक आषाढी यात्रेचे निमित्तानेच वारकरी संप्रदयातील आणी ग्रामस्थ मंडळींनी या मार्गावर पर्यावरणविषयक महत्व ओळखून विविध वृक्ष लागवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचे नियोजन भांबेडचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे यांनी केले होते. यासाठी वृक्ष प्रेमी जेष्ठ सामाजिक, सहकार नेते विवेकराव सावंत यांनी देवरुखच्या AERF या प्रख्यात संस्थेकडून आंब्यासह नीव करंज, जांभूळ ओवळ इत्यादी. झाडे आगत्यपूर्वक ऊपलब्ध करून दिली. ग्रामिण भागात वृक्ष संवर्धन करण्यासाठी वारकरी संप्रदायातील मंडळीनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचा संदेश दीला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg