loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनारी घाटीत ट्रेलरला भीषण अपघात,केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढण्याची यशस्वी कामगिरी

रत्नागिरी ( राजन बोडेकर ): मुंबई ते गोवा महामार्गावर लांजा अंजनारी घाटीत ट्रेलरला भीषण अपघात झाला. हा अपघात भीषण होता. या अपघातात केबिन मध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढण्याची यशस्वी कामगिरी अग्निशमन दल रत्नागिरी व पोलिसांनी पार पाडली, त्याबद्दल या यंत्रणेचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ट्रेलर केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .पो. शि.खामकर यांनी फायर ब्रिगेडची टीम त्वरित बोलावून हि यशस्वी कामगिरी पार पडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले . एका माणसाचा जीव वाचविण्याचे प्रयत्न केल्याची कामगिरी अभिनंदन करण्यासारखीच असल्याचे म्हटले जात आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg