loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ६ ऑगस्ट रोजी होणार

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा येत्या गुरुवार दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या ‘बॅरिस्टर नाथ पै’ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा यापूर्वी २९ डिसेंबर २०१६ रोजी संपन्न झाली होती तब्बल बारा वर्षांनी ही आमसभा होत आहे. या सभेमध्ये मागील इतिवृत्त मंजूर व ठराव, सूचनांची कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर विविध विभागांच्या सण २०२५ - २६ मध्ये झालेल्या योजना निहाय कामांचा आढावा घेतला जाईल. सन २०२६- २७ या आर्थिक वर्षामध्ये कारवयाच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. तसेच अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणार्‍या विषयावर चर्चा होणार आहे, असे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg