loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रवीण पालव यांचे शैक्षणिक कार्य

आजगाव वसवाचे तळे शाळेतील विद्यार्थ्यांना अंगभूत कलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना धाकोरे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखा प्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवीण पालव यांनी चित्रकला विषयाला अनुसरून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालव हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समाजपयोगी कार्य करून मदत करत असतात तसेच ते विविध स्पर्धा, सामाजिक कार्यक्रम आयोजित करून गावातील, मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर तसेच ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती पालव, दामिनी परब, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg