पनवेल :- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथे अर्थशास्र विभागा तर्फे “भारतातील व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण” या व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. अरविंद मोरे (सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी) बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल, यांनी अर्थशास्र विभागातील विद्यार्थ्याना "भारतातील व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण" या विषयावर मार्गदर्शन केले.
"भारतातील व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण" या व्याख्यानामध्ये भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण हे का?, केव्हा? आणि कोणत्या कारणामुळे झाले. तसेच सध्या व्यापारी बँकांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय या वेगवेगळ्या मुद्यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानासाठी अर्थशास्र विभागाच्या एकूण ८४ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
"भारतातील व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण" या आयोजित व्याख्यानाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांचे मार्गदर्शन लाभले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. एच. एस खरात, आणि व्याख्यानाचे आभार प्रदर्शन डॉ. के. बी. ढोरे यांनी केले. या व्याख्यानासाठी प्रा. निलिमा अरविंद मोरे यांची देखील उपस्थिती लाभली.










































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.