loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव मेटामध्ये माकड आडवा आल्याने अपघात, भाजपचे जि. प. सदस्य दीपक गवस धावले मदतीला

सावंतवाडी - मळगाव मेटा मध्ये चालत्या मोटरसायकली समोर माकड आडवा आल्याने अपघात झाला. त्या अपघातात मोटरसायकल चालक अजित खडपकर वय 46 याच्या तोंडाला व हाता पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य तथा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी स्वतःच्या गाडीमध्ये घालून त्यांना तत्काल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली. डॉ.ओमकार कोल्हे व डॉ.राजकुमार त्यांच्यावर उपचार करत आहे. याप्रसंगी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व रवी जाधव यांनी त्यांना सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg