सावंतवाडी, ता. ११ : येथील लायन्स क्लबची नवी कार्यकारिणी जाहीर झाली. याचा पदग्रहण सोहळा उद्या (ता. १२) होणार आहे. सावंतवाडी लायन्स क्लब आणि रॉयल सावंतवाडी लायन्स क्लबची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सावंतवाडी कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यात लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सुनील दळवी, सचिवपदी प्रकाश राऊळ तर खजिनदारपदी मेघना राऊळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रॉयल सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा सुधीर आडिवरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
रॉयल सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा सुधीर आडिवरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सचिव म्हणून रितेश हावळ आणि खजिनदार म्हणून अमित गवंडळकर काम पाहणार आहेत. या दोन्ही क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उद्या (ता. १२) सायंकाळी ६.३० वाजता मळगाव येथील 'भगवती सभागृह' येथे आयोजित केला आहे. हा सोहळा एम.जे.एफ. डॉ. किरण खोराटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.