खोपोली - संदीप ओव्हाळ : बोरघाटात रस्त्यावर पडलेला झाड बाजूला करताना अमन मुजावर (२२ वर्षीय) तरूणाचा पोटाला दुखापत झाली आणि अमनचा दुदैवी मृत्यु झाला.अमनच्या मृत्युची पोकळी भरून निघणारी नसली तरी त्याच्या कुटूंबाला न्याय मिळायला पाहिजे अशी विनंती खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकरांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून केली आणि भास्कर जाधव यांंनी पावसाळी अधिवेशनात अमनला भरपाई मिळवून देण्याची मागणी करताच शासन खडबडून जागे झाले आणि अमनच्या कुटूंबाला तातडीने मदत करण्यात आली आहे.मसुरकरांच्या मागणीची दखल घेवून भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मदत मिळाल्याने खोपोलीकरांनी आभार व्यक्त केले आहे.
बोरघाटात केमिकल्सचा टँक्कर असो की मिसिंगमधील दुर्घटनेत मदतीसाठी पुढे होता.मागील चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसानेमुळे मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर झाडं आणि दरड कोसळून रस्ता बंद झाला झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल ओळखून अमन मुजावर आणि त्यांच्या मित्रांनी सामाजिक बांधिलकी जपत खंडाळा घाटातील झाडं बाजूला करण्यासाठी भरपावसात पोहचले पिकअपला झाड बांधून बाजूला करीत असताना झाडाची रस्सी सुटली आणि झाड अमनच्या पोटावर पडला अमन थोडावेळ खाली पडला आणि पुन्हा ताकदीने उभी राहिला पोटाला वेदना झाल्या तरी मदतकार्य करून घरी परतली.पोटाला लागलेल अमन घरी सांगितले नाही आणि दोन दिवासांनी अमनने जगाचा निरोप घेतल्याची दुदैवी घटना घडल्याने संपूर्ण खोपोली शहरातून हळहळ व्यक्त झाली.
पावसाळी अधिवेशनात ९ जुलै रोजी मदत पूर्नवसन विभागावर प्रश्न उत्तराचा तास होणार असल्याने दत्ताजीराव मसुरकरांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना फोन करून अमन मुजावर यांच्या कुटूंबाला मदत मिळून देण्यासाठी विनंती केली त्यानंतर भास्कर जाधव यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आले आणि तहसिलदार यांनी पंचनामा करून दि. १० जुलै रोजी अमन मुजावर यांच्या कुटूंबाला ४ लाखाची मदत करण्यात आली आहे .









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.