वेळणेश्वर (उमेश शिंदे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक १३ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत मढाळ यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील ग्रामस्थांना खैराच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रसंगी सरपंच अंकिता चव्हाण, उपसरपंच विकास सोलकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कारकर, अजित शिर्के, सेजल सोलकर, प्राची सोलकर, ग्रामपंचायत अधिकारी सी. जी. गोरिवले, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन सोलकर तसेच ग्रामस्थ अशोक चव्हाण, संदीप चव्हाण, सुरेश शिर्के, विलास कावणकर, सूर्यकांत सोलकर आणि गंगाराम कावणकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.