खेड, : लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने चाकाळे येथे मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके, महिला बचत गट, युवक मंडळ, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग २१८ पेशंटची नोंद.
शिबिरामध्ये नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व व उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, कॅन्सर, याविषयी आरोग्याची काळजी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात डॉ. आदित्य चिंदे डॉ दालीमकर (कळबणी हॉस्पिटल) व डॉ. नम्रता भुवड यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध झाली असून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या या सामाजिक कार्याला ग्रामस्थांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.