मंडणगड (प्रतिनिधी) : घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्राविण्य मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या सन्मानासह शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके, सरचिटणीस विकास चाळके यांनी केले होते. या सोहळ्याला शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लाड, आंगणे, विशाल काकडे, उत्तमकुमार जैन, साहित्यिक सुरेश ठाकूर, युगांतर फाउंडेशनचे समीर म्हाब्दी, सोवेली ग्राम पंचायतीचे सरपंच जयेश मानकर, नाट्यदिग्दर्शक शैलेश फणसगावकर, अजय शिगवण, प्रसाद पंचाळ, नंदू निकम, दीपक गुप्ता, ओंकार चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहभोजन, खाऊ आणि कार्यालयीन वह्या वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मंडणगड तालुक्यातील घराडी येथे स्नेहज्योती नावाचे जिल्ह्यातील एकमेव असे अंध वियालय आहे. येथील विदयार्थांचे मनोबल वाढावे या प्रमुख उद्देशाने संवेदना फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष विनोद चाळके आणि सरचिटणीस विकास चाळके यांनी सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांच्या सन्मासह विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे सामाजिक काम केले.
यावेळी सर्वांना स्नेहभोजन देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सोबतच स्नेह भोजन करत आपण सर्व एकच आहोत हे संवेदना फाउंडेशन ने आपल्या दातृत्वाने रंजलेल्या गांजलेल्या समाजाच्या वंचित घटकांसाठी असल्याचे दाखवून दिले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.