loader
Breaking News
Breaking News
Foto

रघुवीर घाटाचा रुंदीकरण आणि पर्यटन विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी

मुंबई, : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता. खेड, जि.रत्नागिरी) यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. निवेदनात घाटाचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, संरक्षक भिंती, रिटेनिंग वॉल, सुरक्षित कठडे, तसेच व्ह्यू पॉइंट, पार्किंग, स्वच्छतागृहे व इतर पर्यटन सुविधा विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg