loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या निधी शिर्केचे दैदिप्यमान यश

सावंतवाडी - सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी निधी शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. तिने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे उल्लेखनीय यश तिच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे हे यशस्वी फळ ठरले असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेचे संस्थापक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर व शिक्षकवृंद यांनी निधी शिर्के या विद्यार्थिनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg