शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना अर्थमंत्रिपदावर भाष्य केले आहे.
मुंबई, - राज्याच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार गट महायुतीला पाठबळ देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जयंत पाटील यांची वर्षा बंगल्यावर झालेल्या गुप्त बैठकीनंतर जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या पक्ष कुठलाही असो अजितदादांनी अर्थखाते उत्तम सांभाळले होते. अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे आहे. मात्र जयंत पाटील आमच्यासोबत आहेत. सुनील तटकरे, प्रफु्ल्ल पटेलांची विश्वासार्ता काय? दादा गेल्यावर बोलत होते विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही. आता बोलतात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली, कोणते तटकरे खरे? तटकरे मुलांना मोठे करण्यात लागले होते, अनिकेत तटकरे, अदिती तटकरेंचा पोर्टफोलिओ काय? केवळ सुनील तटकरेंची मुलं, कर्तुत्व काय. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, भाजपच्या नेत्याला नव्हे. भेटीचं कारण जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
सुनील तटकरेंच्या भूमिकेवर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, ‘सुनील तटकरेंना वाटलं सगळा पक्ष हातात घेता येईल, मात्र त्यांना ते जमलां नाही. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया समजण्याचा प्रयत्न तटकरेंनी केला, मी सहज लपेटू शकतो असं त्यांना वाटलं, पण तसं झालं नाही. मात्र घी सिधे उंगली से निकलत नव्हता म्हणून उंगली तेढी केली.’दरम्यान, काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्याचेही समोर आले होते. तसेच शरद पवारांच्या पक्षाचे अनेक आमदार NDA सोबत जाण्यास अनुकूल असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक घडामोडी घडल्या तर हे अर्थमंत्रिपद हे जयंत पाटलांकडे जाण्याची शक्यता आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.