खेड (प्रतिनिधी) - खेड ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी संघटना बळकटीसाठी भरणे गटात गावभेट दौरा करत कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिरवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करत. दौऱ्यास प्रारंभ केला. गटातील तुळशी खुर्द, तुळशी बुद्रुक, खवटी, नातूनगर, आपेडे, निळवणे, शिरवली, कळंबणी बुद्रुक, कळंबणी-सुतारवाडी, कर्टेल, उधळे, कशेडी, चिंचवली, शिंगरवाडी, वेरळ, भरणे, जांबुर्डे गावांना भेटी देत शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी महिला आघाडी तालुका संघटक अंकिता बेलोसे, उपविभाग संघटक आरती दळवी, विष्णु कदम, जनार्दन मोरे, सिध्दार्थ निकम आदी उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
कर्नाटकचे प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.