loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर येत्या १८ आणि २० जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या १८ जुलै रोजी आहे. या निमित्ताने वेंगुर्ले येथे डेरवण हॉस्पिटलचा दि.१८ जुलै रोजी आरोग्य तपासणी कॅम्प तर दि. २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बेळगाव केईलीचा कॅम्प होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात शस्त्रक्रिया करण्याचे तपासणीत उघड झाले तर त्या तपासणी करणाऱ्या रुग्णालयात करण्यात येणार आहे. वेंगुर्ले येथील तपासणी करणाऱ्या डेरवण येथील रुग्णालयाच्या रुग्णालयात तर सावंतवाडी येथे तपासणी होणाऱ्या केईली बेळगाव रुग्णालयात ह्या शस्त्रक्रिया होणार आहेत. आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांनी या बाबत माहिती देऊन या दोन्ही आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg