वैभववाडी (प्रतिनिधी) - कोकिसरे येथे मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणाचा कोकिसरे पालकरवाडी येथील पाझर तलावात बुडवून मृत्यू झाला. सिद्धार्थ प्रकाश जाधव वय २२ सध्या राहणार मुंबई. मूळ नरडवे, कणकवली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ प्रकाश जाधव हा तरुण आपल्या मित्रासोबत एकूण १४ जण फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी ते कोकिसरे पालकरवाडी येथील पाझर तलावात अंघोळ करण्यासाठी गेले असताना सिद्धार्थ हा सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गायब झाला. ही माहिती मित्राने गावकर्यांना दिली.
गावकरी श्रीराम शिंगरे आदींनी मित्रासमवेत पाझर तलाव परिसरातील जंगलात व आजूबाजूला त्याचा शोध घेतला. अखेर मित्रांनी रात्री नऊच्या नंतर वैभवाडी पोलीस ठाणे येथे सिद्धार्थ जाधव बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही रात्रभर त्याचा शोध घेतला. अखेर रविवारी सकाळी गावकरी मित्र व पोलीस यांनी परत तलावाच्या परिसरात शोध घेतला. कोकिसरे येथील पाण्यात पोहणारे संदीप सावंत व दीपक पवार या दोघांना बोलवत पाण्यात शोध घेण्यात आला असता तो पाण्याच्या तळाला मृत्य असल्याचे आढळून आले. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पंचनामा करून त्याला ग्रामीण रुग्णालय येथे शवाविच्छेदन करण्यासाठी आणले. शवाविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.