loader
Breaking News
Breaking News
Foto

जीजीपीएसच्या शौर्या देसाई हिचे शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परिक्षेत सुयश

रत्नागिरी - जीजीपीएस प्राथमिक विभागच्या शौर्या निलेश देसाई हिने ५ वी च्या पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेत सुयश मिळविले आहे. शौर्या निलेश देसाई हिला तिचे मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, आई वडील यांचे मोलाचे सहकार्य लाभले व तिने नियमित केलेल्या अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त झाल्याचे शौर्या ने सांगितले. शौर्याचे आई-वडील हे सुद्धा शासकीय सेवेत काम करतात. मिळालेल्या या यशामुळे शौर्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg