loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंदर येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत चिंदर येथे आपत्ती व्यवस्थापन सिंधुदुर्ग जिल्हा यांचे वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा येथे संपन्न झाली. यावेळी एनडीआरएफ पुणे चे अधि. नरेंद्रसिंग चव्हाण, ऋषभ शर्मा, निखिल गावडे, चिंदर प्रशासक स्वरा पालकर, माजी उपसरपंच महेंद्र मांजरेकर, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, पंचायत समिती मालवण विस्तार अधिकारी आत्माराम परब, लक्ष्मण हांडे, कृषी अधिकारी धामापूरकर, आचरा ग्राम विकास अधि. कासले, चिंदर आचरा हडी बांदिवडे येथील ग्रा सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशा ताई, शिक्षक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व एनडीआरएफ पुणे चे पथक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी एनडीआरएफ पुणे यांचेकडून उपस्थितांना अचानक लागलेली आग, रस्ते अपघात, हृदयविकारा संदर्भात सीपीआर देणे, खाताना घशात अडकणे, टाकाऊ वस्तु पासून जीवरक्षक साहित्य बनवणे आधी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मांजरेकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg