केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव अभियान मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयुष्यमान आरोग्य मंदीर जावडे येथे १७ जुलै रोजी पार पडले. या शिबीरा दरम्यान १३२ रूग्णांची आरोग्य तपासणी ,३२ रूग्णांची ईसीजी तपासणी, ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्र तपासणी एन.सी.डी (मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर असंसर्गजन्य आजार) तपासणी, गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच पीएम-जय व वयोवंदना कार्ड तयार करण्यात आले.
या कार्यक्रमाला हिंदुराव गिरी गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे , लांजा यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. यावेळी एच.पी.व्ही (गर्डासील) लसीकरण १००% पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जावडे अंतर्गत सर्व विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच संतोषजी रेवाळे (जिल्हा परिषद सदस्य) श्रीमती दिपाली साळवी (पंचायत समिती सदस्या), श्रीमती जान्हवी सोडये (प्रशासक, ग्रामपंचायत जावडे), चंद्रकांत गवाणकर, सूर्यकांत नामये, शरद चव्हाण, दिपक पवार व जगदीश बेर्डे यांनीही सदिच्छा भेट दिली.
शिबीर यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जावडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री हेडाऊ व सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन करून मेहनत घेऊन शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.