loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडीने इशारा पातळी ओलांडली तर इतर नद्यांना सध्याची स्थिती स्थिर, पावसाचा वेग वाढणार

रत्नागिरी - जिल्ह्यातील जगबुडी वगळता वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काळजी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्यांची धोका पातळी अशी आहे. पावसाचा वेग वाढणार असून यामध्ये सायंकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जगबुडी खेड भरणे पूल इशारा पातळी ५.०० मीटर धोका पातळी ७.०० मीटर सध्याची पातळी ५.४० मीटर असून वाशिष्ठी चिपळूण बाजार पूल इशारा पातळी ५.०० मीटर धोका पातळी ७.००मीटर सध्याची पातळभ ३.१५ मीटर असून शास्त्री नदी संगमेश्वर पूलाजवळ इशारा पातळी ६.२० धोका पातळी ७.८० सध्याची पातळी ४.८० आहे. सोनवी नदी संगमेश्वर बस थांबा इशारा पातळी ७.२० मीटर धोका पातळी ८.६० सध्याची पातळी ४.२० इतकी आहे. काजळी नदी अंजणारी पूल येथे इशारा पातळी १६.५० धोका पातळी १८.५० सध्याची पातळी १४.७५ असून कोदवली नदी राजापूर पूल इशारा पातळी ४.९० धोका पातळी ८.१३ तर सध्याची पातळी २.८५ आहे. मुचकूंदी नदी लांजा भांबेड पूल इशारा पातळी ३.५० धोका पातळी ४.५० सध्याची पातळी १.०० इतकी आहे. तसेच बावनदी संगमेश्वर तळेकांटे बसस्थानक येथे इशारा पातळी ९.४० धोका पातळी ११.०० सध्याची पातळी ७.७३ मीटर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg