लांजा (वार्ताहर) - एस. टी. बसने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी १८ जुलै रोजी लांजा - कोर्ले मार्गावर केळंबे तेलीवाडी येथे झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा वैभव वसाहत येथील पारितोष प्रशांत वाघधरे (३६ वर्षे) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
शनिवारी सकाळी त्यांचे वडील प्रशांत नारायण वाघधरे (६५ वर्षे, रा. वैभव वसाहत लांजा) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच ०८ - एक्यू - १८९०) घेऊन पत्नी पल्लवी प्रशांत वाघधरे (६० वर्षे) आणि नातू पार्थ पारितोष वाघधरे यांच्यासह लांजा ते विवली असा प्रवास करत असताना केळंबे - विवली तेलीवाडी येथील विभूते स्टॉपजवळ समोरून आलेल्या एस. टी बस (क्र. एमएच ०८ - बीटी - २६६७) ने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली.
हि धडक एवढी जोरदार होती की, या अपघातामध्ये रिक्षा चालक प्रशांत वाघधरे व त्यांची पत्नी पल्लवी वाघधरे हे दोघे गंभीर जखमी झाले. तर नातू पार्थ वाघधरे हा देखील जखमी झाला. या अपघाताची लांजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.