loader
Breaking News
Breaking News
Foto

कोसुंबचे सुपुत्र प्रकाश गंगाराम जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

मकरंद सुर्वे (संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई पोलिसात कार्यरत असणारे प्रकाश गंगाराम जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली आहे. मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात जाधव कार्यरत असून बढती झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई पोलिसात त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांच्या तपास कामात महत्वाची भूमिका बजावली आहे.

टाइम्स स्पेशल

त्यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg