loader
Breaking News
Breaking News
Foto

समत्व ट्रस्टतर्फे कोसुंब शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

संगमेश्वर (प्रतिनिधी) - समत्व ट्रस्ट (ठाणे )तर्फे संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील ४ शाळामध्ये विध्यार्थाना शैक्षणिक साहित्यांचे वाटप ट्रस्टचे विश्वस्त नरेंद्र खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. समत्व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे गेली १९ वर्ष मुलांच्या भवितव्यासाठी हा सेवाभावी स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. आजवर त्यांनी अनेक शाळाना या माध्यमातून समाजाची बांधिकी ठेऊन सहकार्य केले. या गावातील कोसुंब शाळा नं १, नं २, रामवाडी शाळा, रेवाळे वाडी या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नरुटे, राजन माने, नटे, निमकर, तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यजित आयरे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश जाधव, समीर (बॉबी)जाधव, अमृतरावं जाधव, आंगणवाडी शिक्षिका ज्योती जाधव तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg