मालवण (प्रतिनिधी) - सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र लेखक प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात सन २०१५ मध्ये प्रकाश काळे यांनी २६८ हून अधिक झाडे लावली होती. याचा संदर्भ देत प्रकाश काळे यांनी हे महाविद्यालय निसर्गरम्य वातावरणात आहे. विद्यार्थ्यांनी या निसर्गाचा अभ्यासासोबतच आनंद घ्यावा, झाड जगेल तर आपण जगणार आहोत. स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा, असे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना ऑक्सिजनचे, निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांचे वनस्पती जीवांशी असलेले नाते दर्शविणारी त्यांनी लिहिलेली "शाप" ही कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. या कार्यक्रमास वनस्पती औषध संशोधक विनायक बापट, उदय पुरोहित, तसेच संस्थेचे विश्वस्त, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.