loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा मंडणगडतर्फे पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर

मंडणगड - भारतीय जनता पार्टी, मंडणगड तालुका यांच्या वतीने मंडणगड पोलीस स्टेशन येथे FIR क्र. 0077/2026 मधील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या गैरप्रकार प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता महाडिक, भाजपा तालुका सरचिटणीस ॲड. सुशिल दळवी, भाजपा शहराध्यक्ष आनंद नारकर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg