loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्तीधारक गायत्री शेणईचा तिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार

जिल्हा परिषद शाळा तिरोडा नं १ ची विद्यार्थीनी गायत्री पुरुषोत्तम शेणई इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हात १० वी येऊन उज्वल यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत तिरोडा यांच्या वतीने तिला भेट वस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच संदेश केरकर व उपस्थितांनी गायत्रीने मिळविलेल्या यशाबद्दल खास अभिनंदन करून तिचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच संदेश केरकर, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब, ग्रामपंचायत लिपिक निशा धुरी, शिक्षक जनार्दन प्रभू, दिपक राऊळ, संगिता राळकर, पूर्वा शेणई, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप बर्गे, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg