loader
Breaking News
Breaking News
Foto

हमीद घनसार यांच्या सौजन्याने खेड शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर क्युरिफायर भेट

खेड (दिलीप देवळेकर) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड नगरपालिकेचे नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लायन्स क्लबचे हनीफभाई घनसार यांचे दुबई स्थित असणारे काका हमीद घनसार यांच्या सौजन्याने खेड शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर क्युरिफायर भेट म्हणून देण्यात आले. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी या अनुषंगानेच हमीदभाई यांनी ही भेटवस्तू लायन्स क्लबच्या शपथविधी कार्यक्रमांमध्ये उर्दू शाळेचे शिक्षिका यांसकडे सुपूर्द केली. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे नूतन अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पप्पू शेठ चिकणे, प्रांतपाल वीरेंद्र चिखले, लायन हनीफ भाई घनसार, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg