मळेवाड–आरोंदा मुख्य रस्त्यावरील परबवाडी येथील साई मंदिराजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे एक माड उन्मळून थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मात्र परबवाडीतील ग्रामस्थांनी पावसाची तमा न बाळगता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी एकत्रितपणे रस्त्यावर पडलेला माड कापून बाजूला केला आणि अल्पावधीतच वाहतूक पूर्ववत सुरू केली. या प्रसंगी ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.