संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई गोवा चार पदरी रोडचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे.संगमेश्वर येथील नवीन सोनवी उड्डाणपूलाच्या येण्या-जाण्याचे दोन्हीही मार्गिका चालू झाले आहेत.रस्ता चांगला असल्याने वाहनांचा वेग ताशी १०० ते १५० कि.मी अंदाजे असणार. पण सध्या नवीन सोनवी उड्डाण पुलाच्या उतारातच २५ ते ३० मोकाट सोडून दिलेली गुरे रस्त्याच्या मध्येच बसून राहतात.
यांचा आणि वाहन चालकांचा गंभीर स्वरूपाचा अपघात होऊ शकतो आणि यात दोघांचे मोठे नुकसान होऊ शकते. याला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते. आणि वाहन चालकांची वाहनांची आणि वाहनातील सर्व प्रवास करणाऱ्या व्यक्तींची अपघातामुळे मोठी दुखापत होऊ शकते. टू व्हीलर धारकांना मोठा धोका उद्भवू शकतो. अचानक समोर मोकाट गुरे आली तर अपघात होऊन कायमचे जायबंदी होऊ शकतात.
मोकाट सोडलेल्या गुरे मालकांवर संबंधित कार्यालयाकडून गुन्हे नोंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी वाहन चालकांची आणि संगमेश्वर वासियांची मागणी होत आहे. तरच महामार्गावरील संभाव्य अपघात टाळता येतील.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.