तिलारी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असलेला निसर्गरम्य मांगेली धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून, त्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गोवा, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत.
सुट्टीचा दिवस असल्याने धबधबा परिसरात सकाळपासूनच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबीय, युवक-युवती आणि पर्यटकांनी धबधब्याच्या सान्निध्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. अनेकांनी सेल्फी, छायाचित्रण आणि व्हिडिओ रील्स तयार करत निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात कैद केले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मांगेली धबधब्याने पुन्हा एकदा पर्यटकांना मोहिनी घातली असून, येत्या काही आठवड्यांत येथे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.