loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण प्रांत आकाश लिगाडे यांचे आवाहन

चिपळूण : रविवार व सोमवार या दोन दिवसांकरीता रत्नागिरी जिल्ह्याला Orange Alert आहे. चिपळूणमधील वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मी आहे. आज सकाळी १० वा पाणी पातळी २.७८ मी. आहे. गेले ३-४ दिवस पाऊस असला तरी अद्याप आपली पाणी पातळी ३.२५ मी पेक्षा जास्त गेलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. प्रशासन सतर्क आहे आणि NDRF टीमदेखील शहरामध्ये दाखल झालेली आहे. आवश्यकतेनुसार पावसाबाबत व सतर्कतेबाबत नागरिकांना अवगत केले जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg