करंजाणी - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 'सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीच्या विद्यार्थ्यांनी मेहता फार्म, करंजाणी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे लावून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, हवामान बदलाचे परिणाम तसेच वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः रोपे लावून त्यांची नियमित काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रितू मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपणामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.