खेड - नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेच्या भरणे नंबर १ शाळेचे तब्बल आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून शाळेने संपूर्ण जिल्हाभरात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेतील वेदांत धनंजय नायकल याने ८४.६६%, गौरव ज्ञानेश्वर भांबड ८१.३३% निधी गणपत मुठे ७८%, संचिता सुनील पांगुळ ७०.६६%, वेदांत चंद्रकांत खळे ७०.६६%, हित संतोष कदम ७०%, रुची रुपेश मर्चंडे ७०% व वैष्णवी संदीप चव्हाण ६७.३३% या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका शशिकला नामदेव हेळगावकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. हेळगावकर यांनी प्रचंड मेहनत व सातत्याने अभ्यास घेऊन या मुलांना उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवले. शाळेच्या मुख्याध्यापिका लीना हरमळकर (पेंडखळकर) यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना व हेळगावकर यांना प्रोत्साहन दिले. शाळेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती भरणे नंबर १., सर्व ग्रामस्थ, पालक व खेड तालुक्यातून शाळेचे विशेष कौतुक होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.