loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे भीषण अपघात , चौघांचा मृत्यू

रत्नागिरी / लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे आज बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. क्रेटा आणि डंपर यामध्ये अपघात झाल्याचे समजते, या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भीषण अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलीस आणि प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल हळहळ व्यक्त होत होत आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg