loader
Breaking News
Breaking News
Foto

व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर आयोजित आषाढी एकादशीनिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रमाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील व्याडेश्वर देवस्थान फंड, आयोजित आषाढी एकादशीनिमित्त अवघा रंग एक झाला या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक २५ जुलै रोजी रात्री १० वा. परशुराम सभागृह, व्याडेश्वर मंदिर, गुहागर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘अवघा रंग एक झाला’ या कार्यक्रमामध्ये गायिका मुग्धा गावकर, गोवा (पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शिष्या),गायक मेहेर परळीकर, पुणे (पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य), संवादिनी अथर्व कुलकर्णी, तबला प्रथमेश देवधर, पखवाज नागेश किरडवकर, तालवाद्य सुश्रुत चितळे, संयोजन किरण बापट यांचे असणार आहे, तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg