loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग विकास सोसायटी वतीने सभासदांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग विकास सेवा सोसायटी संचालक ज्ञानेश्वर मरतो जाधव यांचे नुकतेच निधन झाले. जाधव यांच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने दोडामार्ग विकास सेवा सोसायटी वतीने ज्ञानेश्वर जाधव यांच्या निवास्थांनी जाऊन संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी दोडामार्ग विकास सेवा सोसायटी अध्यक्ष सूचन कोरगांवकर, उपाध्यक्ष अनिल सांबारी, संचालक पांडुरंग बोर्डेकर, साबाजी उर्फ प्रणय मोरजकर, विलास आसोलकर, आनंद म्हाडगुत, नितीन पालकर, दिलीप मयेकर, संदीप गवस, सुरेश जाधव, रेश्मा कोरगांवकर, मनिषा चव्हाण, स्वप्नील शेटकर, चांदनी गवस, स्वरा नाईक, ओंकार फाटक इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg