नवी दिल्ली - पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह मोठ्यासंख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी बाकावरील काँग्रेस तसेच इतर पक्षाच्या नेत्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर नेते हे जंतर-मंतरच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी सत्ताधारी मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले.
दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलात देशभराती तरुण सामील झाले आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसेच इतर आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसत आहेत. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच विरोधी पक्षातील बडे नेते जंतर-मंतरवर जाणार आहेत. हे सर्व महत्त्वाचे नेते सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह इतरही आंदोलकांची भेट घेणार आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.