मंडणगड (प्रतिनिधी) - आंबवली ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा नालासोपारा येथे उत्साहात पार पडला. प्ले ग्रुपपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या गावात रोजगारा विषयक कोणत्याही संधी उपलब्ध नसल्याने या गावातील बहुतांश लोक हे नोकरी धंदया निमित्ताने मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा कार्यक्षेत्रातील शहरात मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले आहेत. आंबवली गावातील लोकांनी एकत्र येण्यासाठी आपल्या मुंबई मंडळाची गावाच्या नावाने स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून एकमेकांच्या सुख दुःखात, गावाच्या काही कामानिमित्त सर्व लोक एकत्र येत असतात. अशाच प्रकारे येथील लोकांनी एकत्र येत आपल्या गावातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य प्राप्त गुण मिळवून यशस्वी झाले आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन केले होते.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक गणपत रटाटे, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, महिला मंडळ, विद्यार्थी, पालक तसेच आंबवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.