loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पावसामुळे लांजा तालुक्यात काही ठिकाणी झाडांच्या पडझडीच्या घटना घडल्या असून आसगे मांडवकरवाडी दत्त मंदीर या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर वडाचे झाड उन्मळून पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. आज सोमवार ६जुलै रोजी सकाळी ही घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. संततधार कोसळणा-या पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असून काही झाडे रस्त्यावर ही पडत असल्याने वाहतुकीसाठी खोळंबा होत आहे. तसेच पन्हळे कुडकरवाडी येथे संरक्षण भिंत कोसळली. मात्र कोणतीही जीवीतहानी नाही. चाफेट येथे मंगळा गुणे यांच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने घराचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg