loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी आस्था जैन हिची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडची माजी विद्यार्थिनी आस्था जैन हिने डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथून एमबीए (हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट) पदवी यशस्वीरित्या संपादन करून शाळेचा गौरव वाढविला आहे. आस्थाच्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शालेय जीवनात रुजलेले संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणामुळे तिने उच्च शिक्षणातही उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आस्थाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg