loader
Breaking News
Breaking News
Foto

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांचे खेड येथे जंगी स्वागत

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सन्मा अँड आशिष शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकावर भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन जाखडी नृत्याने जंगी स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या जाखडी नृत्य या पारंपरिक लोककलांना राज्य शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अँड आशिष शेलार यांचे आपल्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करीत स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg