loader
Breaking News
Breaking News
Foto

हनिफ घनसार 'उत्कृष्ट प्रकल्प चेअरमन'

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष हनिफ घनसार यांना नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्याहस्ते उत्कृष्ट प्रकल्प चेअरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गतवर्षी लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्टरित्या नियोजन करत स्पर्धा पार पाडली होती. याशिवाय शासकीय अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत सदृढ आरोग्यासाठी धावण्याचा संदेश दिला होता. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिटीचे नूतन अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष रोहन विचारे व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg