loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्षपदी वासुदेव नाईक

दोडामार्ग (प्रतिनिधी) - अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील 'संघटन सृजन अभियान 'अंतर्गत पदाधिकारी निवड प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी वासुदेव विष्णू नाईक यांची निवड करण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याची भूमिका आणि पक्षावर असलेली अढळ निष्ठा याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सपकाळ यांच्या आदेशाने व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या शिफारशीने नियुक्ती करण्यात आली. कांग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg